Surprise Me!

अभिज्ञा -मेहुलच्या लग्नाची पहिली झलक | Abhidnya Bhave Wedding | Lokmat CNX Filmy

2021-08-24 2 Dailymotion

अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पै हे दोघे लगीनगाठीत बांधले गेले...मुंबईत या दोघांचा थाटामाटात लग्न सोहळा पार पडला.... या ग्रँड लग्न सोहळ्यासाठी अभिज्ञाचे जवळचे नातेवाईक, फ्रेन्डस आणि मराठी सेलिब्रेटी आवर्जून उपस्थित होते..…यावेळी अभिज्ञा नखशिखान्त सजली होती....लग्न लागताना तिने नऊवारी साडी नेसली होती. या ग्रँड लग्नासाठी कलर पॅलेट ठेवण्यात आलं होतं.....त्यामुळे पिंक कलरच्या कॉश्च्युममध्ये हा लग्न सोहळा पार पडला... अनेकांनी यावेळी पिंक रंगाचं आऊटफिट घातलं होतं. लग्नाआधी अभिज्ञाची हळद, मेहंदी सेरमनी आणि गृहमख सोहळा, पार पडला. अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ -

#Abhidnyabhave #Mehulpai #AbhidnyaBhaveWedding #Tulapahtere #RangMazavegla
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon